महाराष्ट्र लसीकरणात देशात अग्रेसर आहे. आतापर्यंत 52 लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. महाराष्ट्रात दररोज 3 लाख नागरिकांना लस देण्याचे प्रयत्न आहेत. केंद्राकडून अखंडपणे लसीचा पुरवठा झाल्यास हे उद्दिष्ट गाठणे शक्य होईल https://t.co/ZUAPN5yEtQ
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 26, 2021