भारी बारिश के कारण बुधवार को मुंबई के निचले इलाकों में पानी भर गया था, लोकल ट्रेन का आवागमन थम गया और मुंबई आने वाली कम से कम 14 उड़ानों का मार्ग परिवर्तित करना पड़ा।२६ सप्टेंबर २०२४
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 26, 2024
मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह जोरदार ते अति जोरदार पाऊस व ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
भरती - सकाळी ०७:३२ वाजता - ३.४१मीटर
ओहोटी- सायंकाळी ०७:१७ वाजता - २.७२मीटर
???? भरती…