माझ्याशी कुणीही संपर्क केला नाही किंवा मी कुणालाही पाठिंबा दिलेला नाही. मी शिवसेनेसोबतच आहे. काही ठिकाणी माझ्याबाबत काही माहिती दिली जात आहे ती संपूर्णत: चूक आहे. संयम बाळगणे हीच या घडीची गरज आहे.
— Krupal Balaji Tumane (@KrupalTumaneofc) June 23, 2022