विपक्षी महा विकास आघाडी के सहयोगी दलों द्वारा अब तक जारी की गई उम्मीदवारों की सूची के अनुसार, सीट बंटवारे में मुंबई की 36 सीट में से कांग्रेस को 10 सीट मिली हैं, जिसके परिणामस्वरूप मुंबई में पार्टी कार्यकर्ताओं में असंतोष है।मी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. तीथेच लढावे अशी माझी इच्छा होती. परंतु तो मतदारसंघ शिवसेना उबाठा पक्षाकडे गेला आहे. मी अंधेरी पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती. तरी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मनापासून…
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 26, 2024