श्रीकांत शिंदे ने कहा कि महायुति गठबंधन सरकार के शपथ ग्रहण में थोड़ा विलंब हुआ है और फिलहाल इसे लेकर काफी चर्चाएं और अफवाहें हैं। अफवाहें तब और बढ़ गईं जब उनके पिता खराब स्वास्थ्य के कारण आराम करने के वास्ते दो दिन के लिए गांव चले गए।महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे…
— Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde) December 2, 2024