#NagpurUpdates
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) September 23, 2023
नागपुरातील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात आहेत.
एसडीआरएफच्या 2 तुकड्या 7 गटात विभागण्यात आल्या असून सखल भागातील नागरिकांना बाहेर काढले जात आहे.
- एनडीआरएफ आणि एसडीआरएफ चमूंनी आतापर्यंत… pic.twitter.com/nkuELkhlcg